जयश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण

कर्ज हवे आहे का? सर्व प्रकारच्या कर्जासाठी उपाय

बचत खाते –
तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी विश्वासार्ह भागीदार!

आम्ही जाणतो की तुम्ही तुमच्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहात. या वाटचालीत तुम्हाला सर्वोत्कृष्ट बँकिंग सेवांची आवश्यकता आहे आणि ती प्रदान करणे हीच आमची जबाबदारी आहे.

  • व्यवसायाच्या गरजांसाठी विशेष बँकिंग सेवा

  • खातेवरील व्यवहारांची माहिती एस.एम.एस.द्वारे

  • NEFT / RTGS / IMPS द्वारे जलद आणि सुरक्षित व्यवहार

  • स्वाईप मशीन आणि mPOS सुविधेसह कॅशलेस व्यवहार

जयश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण
वरती जा