सोन्याचे दर सतत वाढत असून, लग्नसराई तसेच गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणे अधिक महाग झाले आहे. भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, आता आपण सोने खरेदी करण्याचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता – ‘सोने खरेदी कर्ज’ योजनेच्या मदतीने!