योजनेच्या वैशिष्ट्ये:
✅ पगाराच्या १० पट कर्ज उपलब्ध –
मोठ्या गरजांसाठी तत्पर निधी
✅ त्वरित कर्ज मंजुरी –
जलद आणि सोपी प्रक्रिया
✅ कमीत-कमी कागदपत्रे – वेळ
वाचवा आणि सोप्पी प्रक्रिया
✅ परवडणारा व्याजदर – मासिक
हप्त्यांमध्ये सोपी परतफेड
✅ सुलभ कर्जफेड सुविधा –
लवचिक परतफेड योजना