जयश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण

कर्ज हवे आहे का? सर्व प्रकारच्या कर्जासाठी उपाय

वैयक्तिक कर्ज योजना

अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक गरजांसाठी ‘वैयक्तिक कर्ज योजना’ हा सोपा, जलद आणि विश्वासार्ह पर्याय आहे. वैयक्तिक गरजांसाठी, लग्न, शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी हे कर्ज उपयुक्त ठरते.

  • योजनेच्या वैशिष्ट्ये:
    ✅ त्वरित कर्ज मंजुरी – जलद आणि सोपी प्रक्रिया
    ✅ कमीत-कमी कागदपत्रे – अधिक सोपे आणि सुलभ
    ✅ परवडणारा व्याजदर – बजेटनुसार परतफेड शक्य
    ✅ सुलभ परतफेड सुविधा – आर्थिक स्थैर्यास मदत

  • कोण अर्ज करू शकतो?
    सर्वसामान्य नागरिक
    नोकरीधारक आणि व्यावसायिक
    स्वरोजगार करणारे व्यक्ती

जयश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण
वरती जा