जयश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण

कर्ज हवे आहे का? सर्व प्रकारच्या कर्जासाठी उपाय

मुदत ठेव योजना

मुदत ठेव योजना ही बचत आणि गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय आहे. अनावश्यक खर्च टाळून योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येते. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास निश्चित परतावा मिळतो आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन शक्य होते.

  • ✅ जेष्ठ नागरिकांना अतिरिक्त १ % व्याजदराचा लाभ मिळेल.
    ✅ मासिक व्याज मिळवण्यासाठी किमान १ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

  • आवश्यक कागदपत्रे
    पॅनकार्ड
    आधारकार्ड
    ३ पासपोर्ट साइज छायाचित्रे

  • महत्वाच्या अटी व शर्ती किमान गुंतवणूक रक्कम ₹१०००/- पासून पुढे स्वीकारली जाईल.
    मुदतपूर्व रक्कम काढल्यास प्रचलित व्याजदरानुसार २% कपात करून व्याज प्रदान केले जाईल.
    मुदत पूर्ण झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत पावतीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

  • ही योजना आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त असून, गुंतवणुकीसाठी उत्तम परतावा देणारी आहे.

जयश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण
वरती जा